"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
}}
 
वजीर-उद्‌-दौला [[रावबहादुर]] '''सरदार माधवराव विनायकराव किबे''' (जन्म : इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : इंदूर, १२ ऑक्टोबर १९६३), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या[[हिदुस्थान]]च्या प्राचीन इतिहासामध्ये [[संशोधन]] करणारे विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. [[माधव विनायक किबे]] एक चांगले [[मराठी]] साहित्यिक होते. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी त्यांनी अनेक मार्गदर्शनपर लेख लिहिले. [[इंदूर]] संस्थानात मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. इंदूरमधील [[सामाजिक]] आणि [[साहित्यिक]] चळवळीत त्यांचा पुढाकार असे.
 
मूळचे कोकणातले [[संगमेश्वर]] येथे राहणारे किबे यांचे [[पूर्वज]] [[उत्तर]] पेशवाईत[[पेशवाई]]त [[होळकरांच्या]] इंदूर संस्थानात [[स्थलांतरित]] झाले व तेथे होळकरांच्या संस्थानात [[अधिकारी]] म्हणून रुजू झाले. तिथेच या घराण्याला [[सरदार]] हा '[[किताब]] मिळाला.
 
==शिक्षण==