"मांगेला कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो cleanup, typos fixed: ब्राम्हण → ब्राह्मण (2) using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
या समाजाचा इतिहास पाहता [[वि.का. राजवाडे]] यांच्या 'महिकावतीची बखर' या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला 'मांगेला' हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे.
 
[[नाशिक]] येथील एक तीर्थोपाध्ये अन्नाजी चंद्रात्रे यांच्या वहीवरून असे दिसून येते की, ही जात आपला संबंध निर्देश 'मांगेले-तांडेले' असा दुहेरी करते. नुसता 'मांगेले' किंवा नुसता 'तांडेले' असा एकेरी करत नाही.
तांडा म्हणजे नावांचा (होडी) किंवा नावेतील खलाश्यांचा समूह. तांड्यांचा जो पुढारी तो 'तांडेल.' '[[तांडेल]]-तांडेला' हा व्यवसायवाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ) + इर: (प्रेरक, चालवणारा) = तंडेकर (तांड्याचा चालक). तंडेकर = तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी) 'मांगेल' हा शब्द 'मांग + इल' अशा दोन शब्दांचा समास आहे. पैकी 'मांग' हा शब्द 'मातंग' या शब्दाचा अपभ्रंश समजणे येथे युक्त नाही.