"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
टंकन
ओळ १६:
|तळटीपा=
}}
'''{{PAGENAME}}''' (जन्म : ११ एप्रिल १८६९]; मृत्यू : २२ फेब्रुवारी १९४४, पुणे) या [[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने ''बा'' असे संबोधले जायचे.
 
[[गोकुळदास माखजी]] या [[पोरबंदर]] येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :)[[इ.स. १८९२]], रामदास (जन्म : [[इ.स. १८९७]]) आणि देवदास (जन्म : [[इ.स. १९००]]).