"शिवराम हरी राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎हे देखील पहा: भर घातली, दुवा जोडली
→‎top: सुधारणा
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''शिवराम हरी राजगुरू''' ([[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९०८]]; खेड, [[महाराष्ट्र]] - [[मार्च २३]], [[इ.स. १९३१|१९३१]]; [[लाहोर]], [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते [[हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी]] या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतीकारी संघटनेचीसंघटनेशी आला. [[चंद्रशेखर आजादआझाद]], [[भगतसिंग|भगत सिंग]] आणि [[सुखदेव थापर|सुखदेव]] अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. [[लाला लजपत राय]] यांच्यावर साँडर्स नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी 17१७ फेब्रुवारी 1928१९२८

रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी [[लाहोर]] येथे साँडर्स वर गोळ्या घालून हत्या केली. या त्याबरोबरच नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यातही राजगुरूंचा सहभाग होता, २३ 23 मार्च 1931१९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली.
 
==जीवन==
Line ८२ ⟶ ८४:
=== राजगुरू वाडा ===
[[चित्र:Rajguruwada_in_present,_rajgurunagar.JPG|इवलेसे|Rajguruwada in present, rajgurunagar]]
राजगुरू वाडा हे वडिलोपार्जित घर आहे जिथे राजगुरूंचा जन्म झाला होता.२,७८८ चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही पुणे-नाशिक रोडवरील [[भीमा नदी|भीमा]] नदीच्या काठावर आहे.शिवराम राजगुरू यांचे स्मारक म्हणून ते राखले जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती (एचआरएसएस) ही स्थानिक संस्था २००४ पासून प्रजासत्ताक दिनी येथे राष्ट्रध्वज फडकावते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/pune/report-shocking-neglect-of-freedom-fighter-rajguru-s-wada-1891637|title=Shocking neglect of freedom fighter Rajguru's wada|last=Dahiwal|first=Archana|date=2013-09-21|website=DNA India|language=en|access-date=2020-08-18}}</ref>