"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७७:
* हरियाणा सरकारचा संगीत मार्तंड [[पुरस्कार]]<ref name=":2" />(इ.स.१९७६)
* सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/orchestral-symphony-is-very-interesting-pandit-jasraj/story-EDCWdzqSYCckMTvEXIziMO.html|title=Orchestral symphony is very interesting: Pandit Jasraj|date=2014-11-18|website=Hindustan Times|language=en|access-date=2020-08-18}}</ref>
* इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनने मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान ११ नोव्हेंबर २००६ रोजी एक छोटा ग्रह शोधून काढला होता. या ग्रहाला २००६ व्हीपी३२ (क्रमांक – ३००१२८) असे तात्पुरते नाव दिले होते. याच ग्रहाचे नाव नंतर ‘पंडित जसराज लघुग्रह’ असे झाले. (२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ssd.jpl.nasa.gov/sbdb.cgi?sstr=2300128|title=JPL Small-Body Database Browser|website=ssd.jpl.nasa.gov|access-date=2020-08-18}}</ref>
 
== बाह्य दुवे ==