"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
 
==शिष्य==
पंडित प्रसाद दुसाने, पंडित [[संजीव अभ्यंकर]], तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत.
 
== चित्रदालन ==
<gallery>
 
ओळ ७५:
* [[गंगूबाई हनगळ|गंगूबाई हनगल]] जीवनगौरव पुरस्कार<ref name=":0" />
* स्वस्‍ति संगीत पुरस्कारम्‌ (इ.स. २००८)
* हरियाणा सरकारचा संगीत मार्तंड [[पुरस्कार]]<ref name=":2" />(इ.स.१९७६)
* सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/orchestral-symphony-is-very-interesting-pandit-jasraj/story-EDCWdzqSYCckMTvEXIziMO.html|title=Orchestral symphony is very interesting: Pandit Jasraj|date=2014-11-18|website=Hindustan Times|language=en|access-date=2020-08-18}}</ref>
* इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनने मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान ११ नोव्हेंबर २००६ रोजी एक छोटा ग्रह शोधून काढला होता. या ग्रहाला २००६ व्हीपी३२ (क्रमांक – ३००१२८) असे तात्पुरते नाव दिले होते. याच ग्रहाचे नाव नंतर ‘पंडित जसराज लघुग्रह’ असे झाले. (२०१९)