"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ + माहिती
ओळ ४०:
| संकेतस्थळ =
}}
''पंडित'' '''जसराज''' (जन्म : [[जानेवारी २८|२८ जानेवारी]] [[इ.स. १९३०|१९३०]], पिली मांदोरी, जिल्हा: [[हिसार|हिस्सार]], [[हरियाणा]]<ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sangeetnatak.gov.in/sna/citation_popup.php?id=67&at=2|title=CUR_TITLE|website=sangeetnatak.gov.in|access-date=2020-08-18}}</ref>; मृत्यू : [[ऑगस्ट १७|१७ ऑगस्ट]] [[इ.स. २०२०|२०२०]],[[न्यू जर्सी]]-[[अमेरिका]]<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/mumbai/pandit-jasraj-passes-away-334725|title=ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-08-18}}</ref>) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील]] [[मेवाती घराणे|मेवाती घराण्याचे]] गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत.
 
=बालपण=
ओळ ७५:
* [[गंगूबाई हनगळ|गंगूबाई हनगल]] जीवनगौरव पुरस्कार<ref name=":0" />
* स्वस्‍ति संगीत पुरस्कारम्‌ (इ.स. २००८)
* ??संस्थेचाहरियाणा सरकारचा संगीत मार्तंड [[पुरस्कार]]<ref name=":2" />
* सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/music/orchestral-symphony-is-very-interesting-pandit-jasraj/story-EDCWdzqSYCckMTvEXIziMO.html|title=Orchestral symphony is very interesting: Pandit Jasraj|date=2014-11-18|website=Hindustan Times|language=en|access-date=2020-08-18}}</ref>
* इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल युनियनने मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान ११ नोव्हेंबर २००६ रोजी एक छोटा ग्रह शोधून काढला होता. या ग्रहाला २००६ व्हीपी३२ (क्रमांक – ३००१२८) असे तात्पुरते नाव दिले होते. याच ग्रहाचे नाव नंतर ‘पंडित जसराज लघुग्रह’ असे झाले. (२०१९)