"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: माहितीत भर
ओळ ४३:
 
=बालपण=
पंडित जसराज हेयांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी [[तबला]] वाजवायचे सोडून [[गायक]] बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांनी त्यांना जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी प्रथम गाणे शिकवले. हे गायकीमध्ये [[मेवाती घराणे]] मानत. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत.
 
==शिष्य==