"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{}}[[File:Mangalnath Ujjain.JPG|right|thumb|मंगळनाथ मंदिर, उज्जैन]]
[[उज्जैन]](उज्जयिनी) [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे.हे उज्जैन जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. हे शहर [[क्षिप्रा नदी|क्षिप्रा नदीच्या]] किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी [[विक्रमादित्य|विक्रमादित्यच्या]] राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात [[कालिदास|महाकवी कालिदास]] यांची ही नगरी आहे. या शहराला [[मंदिर|मंदिरांचे शहर]] म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.
[[File:Mahakal temple.jpg|left|thumb|महांकाळाचे मंदिर]]
[[File:Mangalnath Ujjain entry.JPG|right|thumb|मंदिराचे प्रवेशद्वार ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले