"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
==प्राचीन संदर्भ ==
ऋग्वेदात सरस्वती सूक्त आहे. यामध्ये सरस्वती नदीचे वर्णन केलेले आहे आणि तिची स्तुती केलेली आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Ar4OAAAAQAAJ&pg=PA51&dq=saraswati+hymn&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiJ_aHQgdrjAhUSE4gKHW56ACgQ6AEIKjAA#v=onepage&q=saraswati%20hymn&f=false|title=Ancient and Mediaeval India|last=Speir)|first=Mrs Manning (Charlotte|date=1869|publisher=W.H. Allen|language=en}}</ref>
वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथातग्रंथांत आढळतो. [[महाभारत|महाभारतात]] विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो. सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे. पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
शिवाने ब्रह्महत्या केल्याने त्याला जे पातक लागले त्याच्या क्षालनासाठी तो सरस्वती नदीत स्नान करू लागताच ती गुप्त झाली असे [[वामन पुराण|वामन पुराणा]]त सांगितले आहे.(३.८)
[[लक्ष्मी]], [[गंगा]],[[सरस्वती]] या श्री[[विष्णू]]च्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होवून त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होवून [[पृथ्वी]]वर अवतरल्या.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref> [[महाभारत]] या ग्रंथातही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ODfHI4__GigC&pg=PA266&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjX29bw5tnjAhWaiHAKHdsMBCoQ6AEIMTAB#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f=false|title=Bhāratīya saṃskr̥ti aura Hindī-pradeśa|last=Sharma|first=Rambilas|last2=Śarmā|first2=Rāmavilāsa|date=1999|publisher=Kitabghar Prakashan|isbn=9788170164388|language=hi}}</ref>
 
[[लक्ष्मी]], [[गंगा]],[[सरस्वती]] या श्री[[विष्णू]]च्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होवूनहोऊन त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होवूनहोऊन [[पृथ्वी]]वर अवतरल्या.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref> [[महाभारत]] या ग्रंथातही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ODfHI4__GigC&pg=PA266&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjX29bw5tnjAhWaiHAKHdsMBCoQ6AEIMTAB#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f=false|title=Bhāratīya saṃskr̥ti aura Hindī-pradeśa|last=Sharma|first=Rambilas|last2=Śarmā|first2=Rāmavilāsa|date=1999|publisher=Kitabghar Prakashan|isbn=9788170164388|language=hi}}</ref>
==भौगोलिक महत्व==
 
पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी [[गंगा]] नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी [[यमुना]] नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे [[सतलज]] नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.
==भौगोलिक महत्वमहत्त्व==
पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली. प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी [[गंगा]] नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी [[यमुना]] नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे [[सतलज]] नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते., व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.
 
==लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=EnpjAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIXTAH|title=Ālocanā|date=2002|publisher=Rājakamala Prakāśana.|language=hi}}</ref>==
सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहेम कनिंगहॅम, ऑर्थर ए. मेकडोनलमॅकडोनल, मी. किथ यासारख्या अभ्यासकानी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वतीच्यासरस्वती नदीच्या शुष्क प्रावासाचेप्रवासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=pTrxAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIaTAJ|title=Essays on philosophy and writing of history|last=Prakash|first=Om|last2=Śāstrī|first2=Chandrakānta Balī|date=1990|publisher=Atma Ram and Sons|language=hi}}</ref>वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे, अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले.पद्मश्री डॉ. वी.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात महत्वाचे योगदान दिले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=85PNDQAAQBAJ&pg=PA379&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&f=false|title=कृतिरूप संघ -दर्शन|last=Sheshadari|first=H. V.|publisher=Suruchi Prakashan|isbn=9788189622008|language=hi}}</ref>वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात पण जी भारताच्या आजच्या मानचित्रात दर्शविता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.<ref>लुप्त सरस्वती नदी शोध,वाकणकर , परचुरे (१९९२)</ref>
 
सद्य:स्थिती-