"महेंद्र सिंह धोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
 
{{माहितीचौकट खेळाडू|नाव=महेंद्र सिंह धोनी|चित्र=Mahendra_Singh_Dhoni_January_2016_(cropped).jpg|चित्र_शीर्षक=महेंद्र सिंग धोनी|राष्ट्रीयत्व=भारतीय|देश=[[भारत]]|खेळ=[[क्रिकेट]]|पूर्णनाव=महेंद्र सिंग पान सिंग धोनी|जन्म_स्थान=रांची , झारखंड , भारत.|निवृत्ती=१५ ऑगस्ट २०२०|संघ=* बिहार
* झारखंड
* भारत
* चेन्नई सुपर किंग्ज
* राईजिंग पुणे सुपर जायंट|वैयक्तिक_उत्कृष्ट=१८३ *|जन्म_दिनांक=७ जुलै १९८३|उंची=}}
 
'''महेंद्र सिंग धोनीचा''' जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. माही व एमएस धोनी ह्या नावाने तो ओळखला जातो. त्याने २००७  पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या manmohan agade
फॉर्मेटमध्ये आणि२००८ पासून२०१४ पर्यंत  कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले. त्याने  २००७ च्या आयसीसी विश्वचषक टी -२०🏆, २०१०आणि २०१६ आशिया कप🏆,२०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक🏆 आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी🏆 जिंकली.तो उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपरींग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी "फिनिशर" मानले जाते. त्याला आधुनिक मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम विकेट-कीपरपैकी   एक मानले जाते. धोनीला 'कॅप्टन कूल' म्हणून संबोधले जाते. धोनी परशुट रेजिमेंट मधील कमोंडो आहे. तो २०१९ मध्ये काश्मीरला व बेंगलोरला ट्रेनिंग साठी गेला होता.त्याला लोक आवडीने थाला असे म्हणतात.