"बेडूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
असाच
ओळ १:
[[चित्र:Frog on palm frond.jpg|thumb|बेडूक]]
'''मावली''' हा [[उभयचर प्राणी|उभयचर]] प्राणी आहे. मावली आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूकमावली हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात मावली जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही मावलीबेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.पुराणात बेडकावरमावलीवर 'मान्दुकासुक्त' आहे.
 
== स्वरूप ==
नर बेडकाचामावलीच्या आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो. मादी बेडूकमावली क्वचितच आणि हळू आवाज काढते.
बेडूकमावली संपूर्ण मांसाहारी असतात. हल्लीच्या काळात तंगड्यांची परदेशी निर्यात करण्याच्या मोहात बेडकांचीमावलीची हत्या जास्त प्रमाणात होते. त्यामुळे बेडकांचेमावलीचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात शीतनिद्रा अवस्था संपवून बेडूकमावली प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांनामावलीना प्रजननाआधीच मारले जाते. काही बेडूकमावलीना शेतात टाकलेल्या आणि नंतर पाण्यात विरघळलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी, त्वचेद्वारे श्वसनक्रियेसाठी शोषून घेतो. यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत.
 
== उडता बेडूक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेडूक" पासून हुडकले