"ओडिशा विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''ओड़िशा विधानसभा''' ([[उडिया भाषा|उडियाओड़िआ]]: ଓଡ଼ିଶା ବିଧାନ ସଭା) हे [[भारत]]ाच्या [[ओडिशा|ओड़िशा]] राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४७ आमदारसंख्या असलेल्या ओड़िशा विधानसभेचे कामकाज [[भुवनेश्वर]] शहरामधून चालते. [[बिजू जनता दल]] पक्षाचे निरंजन पुजारी हे विधानसभेचे सभापती असून [[ओडिशाचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] [[नवीन पटनायक]] विधानसभेचे नेते आहेत.
 
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे ओडिशा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१८ निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. [[ओडिशाओड़िशा विधानसभा निवडणूक, २००९|मागील निवडणुकीमध्ये]] प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व बिजू जनता दलाने कायम राखले.
 
== सद्य विधानसभेची रचना ==