"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
'''ओड़िशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि [[कटक]] ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
 
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
 
[[पुरी, ओडिशा|पुरी, ओड़िशा]] येथील [[जगन्नाथ मंदिर]], [[कोणार्क]] येथील [[कोणार्क सूर्य मंदिर|सूर्य मंदिर]] इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे.
 
== इतिहास व प्राचीनत्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओडिशा" पासून हुडकले