"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{माहितीचौकट राज्य IN
| राज्य_नाव = ओडिशाओड़िशा
| स्थानिकनाव = ଓଡ଼ିଶା
| स्थापना_दिनांक = १ एप्रिल १९३६
ओळ १४:
| क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १५५७०७
| क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ९ वा
| जिल्हे_संख्या = [[ओडिशामधीलओड़िशामधील जिल्हे|३०]]
| राज्यपाल_नाव = [[एस.सीप्रो. जमीरगणेशलाल]]
| मुख्यमंत्री_नाव = [[नवीन पटनायक]]
| सभापती_नाव =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''ओडिशाओड़िशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि [[कटक]] ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
 
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
"https://mr.wikipedia.org/wiki/ओडिशा" पासून हुडकले