"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Spelling mistakes
उध्दव जुनारे (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(Spelling mistakes) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन |
||
अहिल्यादेवी होळकर
== जीवन ==
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[जामखेड]] तालुक्यातील [[चौंडी]] या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.
#[https://ahilyabaiholkar.in/holkar-wada-pandharpur/ पंढरपूर : होळकर वाडा]
#[https://ahilyabaiholkar.in/lasalgaon-fort/ लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला]
#[https://ahilyabaiholkar.in/palshi-fort/ पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)]
'''अहिल्यादेवींच्या काळातील [https://ahilyabaiholkar.in/category/temple/ मंदिरे], [https://ahilyabaiholkar.in/category/stepwell/ बारव] व धर्मशाळा :'''
* अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
* अहिल्याबाई होळकर : लेखक - [[म.श्री. दीक्षित]]
* अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
* कर्मयोगिनी'' : लेखिका - [[विजया जहागीरदार]]
* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ([[जनार्दन ओक]])
|