"शाश्वत शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९४० बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(साचा)
 
{{विकिकरण}}
शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात. शाश्‍वत शेतीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पदार्थ मुख्य स्रोत म्हणून वापरतात.
 
शाश्वत शेती ला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू  न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत होय.
==शाश्वत शेती चे फायदे व तोटे==
*पर्यावरणाचे संतुलन राखणे हा शाश्वत शेती चा महत्वाचा फायदा आहे.
*शाश्वत शेती साठी पिक उत्पादन खर्च कमी असतो.
*शुद्ध पर्यावरण आणि कोणतीही हानिकारक अवशेष नसलेले अन्न उत्पादन शाश्वत शेतीद्वारे दिले जाते.
*निव्वळ सामाजिक नफा जो असतो तो शाश्वत शेती पद्धतीत वाढतो.
*प्रतिकूल हवामान व बाजार भावामुळे होणारे नुकसान शाश्वत शेतीद्वारे टाळता येते.
 
 
[[वर्ग:शेती]]
३,१२८

संपादने