"वसंत पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्म -मृत्यू दिनांक
माहिती जोडली. आधीचा मजकुर तुटपुंजा होता तो वगळला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
'''वसंत पवार [ जन्म -१९२७ , कोल्हापूर मृत्यू - ०६ ऑगस्ट १९६५ ; मिरज''' ''']''' हे मराठी संगीत दिग्दर्शक आहेत अवघाची संसार मोठी माणस
|पार्श्वभूमी_रंग=
|कारकीर्द_काळ=इ.स. १९५० – १९६५
|संकेतस्थळ=
|अपत्ये=
|पत्‍नी_नाव=
|पती_नाव=
|आई_नाव=
|वडील_नाव=
|पुरस्कार=
|प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम=
|प्रमुख_चित्रपट=
|प्रमुख_नाटके=
|भाषा=[[मराठी भाषा|मराठी]]
|नाव=
|राष्ट्रीयत्व=[[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
|कार्यक्षेत्र=संगीतकार
|इतर_नावे=
|मृत्यू_स्थान= मिरज
|मृत्यू_दिनांक=[[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९६५]]
|जन्म_स्थान=
|जन्म_दिनांक=[[इ.स. १९२०]]|
पूर्ण_नाव=वसंत पवार
|चित्र_शीर्षक=
|चित्र_रुंदी=
|चित्र=वसंत_पवार.jpg
|तळटिपा=
}}
'''वसंत पवार''' हे मराठी संगीतकार होते. [[बहिणाबाई चौधरी|बहिणाबाईंच्या]] कविता मराठी चित्रपटांमध्ये जेंव्हा वापरल्यागेल्या तेंव्हा सुरुवातीला अनेक कवितांना संगीत देण्याची संधी पवारांना मिळाली. [[ग.दि. माडगूळकर| गदिमां]]बरोबर देखील त्यांनी खुप काम केले आहे असे दिसते.
 
मराठी बरोबर त्यांनी काही हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिले.
 
== कारकीर्द ==
जसा तवा चुल्यावर इत्यादी
मुळत: ते एक उत्कृष्ट [[सतार]]वादक होते. संगीताचा वारसा त्यांनी वडीलांकडून घेतला. त्यांचे वडील वादकवृंदाचे निर्देशन करत. ह्या शिवाय त्यांनी पार्श्वगायन देखील केले आहे.
 
तमाशाचा उल्लेख ते 'आमच्याकडे' हा शब्द वापरुन करत <ref> पुस्तक 'गुण‌-गाईन-आवडी', लेखक [[पु.ल. देशपांडे]], मौज प्रकाशन, आयएसबीएन ८१-७४८६-०४१-X</ref>. त्यांनी पुढच पाऊल चित्रपटासाठी हंसा वाडकरांना नाच शिकवला होता.
 
१९५० साली आलेला चित्रपट केतकीच्या बनात हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. हिंदी चित्रपटांत शिवलीला (१९५२) तर राम वढावकरांबरोबर महात्मा (१९५३) आणि नन्हे मुन्हे ह्या चित्रपटांना देखील संगीत दिले आहे.
 
अशा महान कलाकाराला त्याच्या आयुष्यात कधीच योग्य दर्जा किंवा मान्यता दिली गेली नव्हती याबद्दल काही संगीत प्रेमींना आजपर्यंत खेद आहे.
 
== काही लोकप्रिय गाणी ==
छोट्या कारकीर्दीत देखील पवरांनी उल्लेखनिय आणि मधुर गाण्यांना संगीत दिले आहे. खाली काही मोजक्या गाण्यांची यादी दिली आहे.
{| class="wikitable sortable"
|-
! scope="col" | मुखडा
! scope="col" | स्वर
! scope="col" | गीतकार
! scope="col" | चित्रपट
|-
|एकवार पंखावरुनी फिरो||[[सुधीर फडके]]||[[ग.दि. माडगूळकर]]||वरदक्षिणा
|-
|अरे संसार संसार||[[सुमन कल्याणपूर]]||[[बहिणाबाई चौधरी]]||मानिनी
|-
|कसं काय पाटील बरं हाय का?||[[सुलोचना चव्हाण]]||[[जगदीश खेबुडकर]]||सवाल माझा ऐका
|-
|चांदण्या रात्रीतले ते स्वप्‍न तू विसरून जा||[[माणिक वर्मा]]||[[शांता शेळके]]||
|-
|झुक झुक झुक झुक अगीनगाडी||[[आशा भोसले]]||[[ग.दि. माडगूळकर]]||तू सुखी रहा
|-
|दिवा लाविते दिवा||[[आशा भोसले]]||[[ग.दि. माडगूळकर]]||तू सुखी रहा
|-
|पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा||[[सुलोचना चव्हाण]]||[[ग.दि. माडगूळकर]]||मल्हारी मार्तंड
|-
|बाळा जो जो रे||[[आशा भोसले]]||[[ग.दि. माडगूळकर]]||बाळा जो जो रे
|-
|मला हो म्हणतात लवंगी मिरची||[[सुलोचना चव्हाण]]||[[जगदीश खेबुडकर]]||रंगल्या रात्री अशा
|-
|सप्रेम नमस्कार विनंती विशेष !||[[वसंतराव देशपांडे]], [[मधुबाला जव्हेरी]]||[[ग.दि. माडगूळकर]]||वैजयंता
|}
== संदर्भ व नोंदी ==
<references/>
 
===नोंदी===
 
 
 
[[वर्ग:संगीतकार]]
 
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
Line ८ ⟶ ८२:
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Vasant_Pawar 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर वसंत पवार यांनी संगीत दिलेली गाणी]
* [https://www.hindigeetmala.net/movie/search_movie.php?value=vasant+pawar&type=2 हिन्दी गीतमाला - वसंत पवार (ईंग्रजी मजकूर)]
"https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_पवार" पासून हुडकले