"बालमणी अम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६:
==पुरस्कार==
बालमणी अम्मा यांना ‘साहित्यनिपुणा’ (१९६३), ‘केरळ साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६४-मुत्तश्शि ह्या काव्यसंग्रहास) आणि ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६६-मळुविंटे कथा ह्या काव्यास) हे बहुमानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
त्यांनी लहान मुलांवर नातालागांवर कविता खूप गाजल्यामुळे त्यांना अम्मा हि पदवी मिळाली.मुठासीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१ 63 )63), मुठासीसाठी केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार (१ 65 )65), आसन पुरस्कार (१ 9 9)), वल्लथोल पुरस्कार (१ 1993)), ललिताम्बिका अंतर्जनाम पुरस्कार (१ 199 199)) यासह तिला अनेक साहित्यिक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. निवेद्यम (१ 1995 1995)) साठी सरस्वती सन्मान, एझुठाचन पुरस्कार (१ 1995 1995)), आणि एन.व्ही. कृष्णा वॉरियर पुरस्कार (१ 1997 1997)). []] १ 198 77 मध्ये तिला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण मिळाला होता.
 
==लिहलेले काव्यसंग्रह==
आतापर्यंत त्यांचे सु. १३ काव्यसंग्रह, चार-पाच इतर काव्ये व एक निबंधसंग्रहही-जीवितत्तिलूटे (१९६९-म.शी. जीवनातून)-प्रसिद्ध झाला. त्यांतील प्रमुख संग्रह व काव्ये पुढीलप्रमाणे : अम्म (१९३३- म. शी. आई), कुटुंबिनि (१९३६-गृहलक्ष्मी), धर्ममार्गत्तिल (१९३८-धर्ममार्गावर), स्त्रीह्रदयम् (१९३९), प्रभांकुरम् (१९४२-प्रकाशांकुर), भावनयिल (१९४२-कल्पनेत), वेळिच्यात्तिल (१९५१-प्रकाशात), अवरपाटुन्नु (१९५२-ते गातात), प्रणामम् (१९५४-अभिवादन), लोकांतरंगळिल् (१९५५-दुसऱ्या जगात-विलापिका), सोपानम्(१९५९-सोपान-निवडक कवितांचे बृहद् संकलन), मुत्तश्शि (१९६२-आजी), मळुविंटे कथा (१९६६-परशूची कथा- परशुराम, बिभीषण व विश्वामित्र यांच्या जीवनावरील तीन आख्यानपर भावकाव्ये), अंपलत्तिल (१९६७-मंदिरात), नगरत्तिल (१९६८-शहरात) इत्यादी.