"बालमणी अम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३० बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
बालमणी अम्मा ह्या आधुनिक मलयाळम् कवयित्री होत्या.
बालमणी अम्म ह्या आधुनिक मलयाळम् कवयित्री होत्या. [[जन्म]] मलबारमधील पुन्नयूरक्कुळम् (ता. वन्नेरी) येथे. [[माता]]-[[पिता]] कोच्चुअम्म व चिट्टन्नूर कुंजुण्णी राजा. पती कै. एम्. व्ही. नायर. मातृभूमि या नियतकालिकाचे कै. नायर हे प्रदीर्घ काल कार्यकारी संचालक होते. बालमणी अम्म यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही पण त्यांनी घरीच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण घेतले.नालप्पाट्टू नारायण मेनन हे मल्याळम् कवी व लेखक त्यांचे [[मामा]] होत. असा साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण व्यतीत झाले. माधवी कुट्टी (कमला दास) ह्या बालपणी अम्म यांच्या कन्या असून त्यांनी मलयाळम्मध्ये कथा-कादंबरीलेखन आणि [[इंग्रजी]]<nowiki/>त कवितालेखनही केले.
==जीवन परिचय ==
बालमणी अम्म ह्या आधुनिक मलयाळम् कवयित्री होत्या.त्यांचा [[जन्म]] मलबारमधील पुन्नयूरक्कुळम् (ता. वन्नेरी) येथे. त्यांचे [[माता]]-[[पिता]] कोच्चुअम्म व चिट्टन्नूर कुंजुण्णी राजा. अशी नावे होती आणि पती कै. एम्. व्ही. नायर. मातृभूमि या नियतकालिकाचे कै. नायर हे प्रदीर्घ काल कार्यकारी संचालक होते. बालमणी अम्मअम्मा यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही पण त्यांनी घरीच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण घेतले.नालप्पाट्टू नारायण मेनन हे मल्याळम् कवी व लेखक त्यांचे [[मामा]] होत. असा साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण व्यतीत झाले. माधवी कुट्टी (कमला दास) ह्या बालपणी अम्म यांच्या कन्या असून त्यांनी मलयाळम्मध्ये कथा-कादंबरीलेखन आणि [[इंग्रजी]]<nowiki/>त कवितालेखनही केले.
 
बालमणी अम्म यांना ‘साहित्यनिपुणा’ (१९६३), ‘केरळ साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६४-मुत्तश्शि ह्या काव्यसंग्रहास) आणि ‘साहित्य अकादेमी पुरस्कार’ (१९६६-मळुविंटे कथा ह्या काव्यास) हे बहुमानाचे पुरस्कार प्राप्त झाले.
३,१२८

संपादने