"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग समाविष्ट आहेत.
 
प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (१८ नोव्हेबरनोव्हेंबर २०१९) एकूण १२,२०० नाट्यप्रयोग केले आहेत. जानेवारीलाजानेवारी २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा१७४६ वा होता.
 
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत२००५ पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे. प्रशांत दामले यांनी २७ हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.
 
प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.
 
==नाटक==