"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३७:
नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. [[जानेवारी १६]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना [[कोलकाता|कोलकात्त्यापासून]] दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते [[पेशावर|पेशावरला]] पोचले. [[पेशावर]] येथे त्यांना [[फॉरवर्ड ब्लॉक]] मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू [[पेशावर|पेशावरहून]] [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानची]] राजधानी [[काबूल|काबूलच्या]] दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.
 
[[काबूल]]मध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक [[भारत|भारतीय]] व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम [[रशिया|रशियन]] वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी [[जर्मनी|जर्मन]] व [[इटली|इटालियन]] वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. [[इटली|इटालियन]] वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. [[जर्मनी|जर्मन]] व [[इटली|इटालियन]] वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदोओरलँडो मझयुटा मात्सुता नामक [[इटली|इटालियन]] व्यक्ती बनून, सुभाषबाबू [[काबूल|काबूलहून]] रेल्वेने प्रवास करत, [[रशिया|रशियाची]] राजधानी [[मॉस्को]] मार्गे [[जर्मनी|जर्मनीची]] राजधानी [[बर्लिन]] येथे पोचले.
 
== नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट ==