"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ९३:
[[इ.स. १९७०|१९७० ]]च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई [[कोलकाता|कलकत्याला]] मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे [[मराठी]] लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी [[शिवसेना]] नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुह्रिदयसम्राट [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. [[मराठी]] अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई ([[हिंदी भाषा]]) व बॉम्बे ) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच [[मराठी]] नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या [[मध्य रेल्वे]]तील प्रमुख स्थानकास [[छत्रपती शिवाजी]]ं महाराज यांचे नाव देण्यात आले.
 
[[चित्|thumb|मुंबईतील दादर येथील एक कबुतरखाना]] मुंबईचे नाव [[मुंबादेवी]] या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. {{संदर्भ हवा}} [[पोर्तुगीज]]ांच्या ''बोम बाहीया''चे इंग्रजांनी ''बॉंबे'' केले. मुंबई, बंबई आणि बॉंबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. [[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले
[[चित्|thumb|मुंबईतील दादर येथील एक कबुतरखाना]]
दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅन्ट रोडला, गिरगावात व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.<ref>[http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-30-07-2013-99a66&ndate=2013-07-30&editionname=mumbai लोकमत,मुंबई दि. ३०/०७/२०१३]</ref>
 
ओळ ४२९:
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:महाराष्ट्र]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:भारतातील शहरे]]
[[वर्ग:भारतातील महानगर क्षेत्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले