"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुरेसे संदर्भ जोडण्यात आल्याने साचा हटवत आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
सुधारले
ओळ ९:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = लेखिका, गणितज्ज्ञ
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
ओळ २३:
| पती_नाव = [[जयंत नारळीकर]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये = ३ मुली :- गीता, गिरिजा आणि लीलावती
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३२:
 
== शिक्षण ==
[[चित्र:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|११ ऑक्टोबर २०१७ रोजी [[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना मंगला नारळीकर, दि. ११ ऑक्टोबर २०१७]]
 
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ]]तून १९६२ साली [[बी.ए.]] पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली [[एम.ए.]] (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून [[सुवर्णपदक]] सुद्धा मिळाले.<ref name=":0" />
 
== अध्यापकीय कारकीर्द ==
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://brainprick.com/mangala-narlikar-the-journey-of-an-informal-mathematician/|title=Mangala Narlikar: The Journey of an Informal Mathematician!|last=Author|first=Heramb Email|date=2012-07-09|website=BrainPrick|language=en-US|access-date=2020-08-09}}</ref><ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science/Contributors/mangala.pdf|title=A career in mathematics|last=Narlikar|first=Mangala|date=9th August 2020|website=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=9th August 2020}}</ref>
* इ.स. १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.{{संदर्भ हवा}}
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठ]]ात गणिताच्या प्राध्यापकप्राध्यापिका म्हणून कार्य केले.{{संदर्भ हवा}}
* इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल. तेथेचयेथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली  गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.<ref name=":1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pubsapp.acs.org/cen/books/87/8703books.html?|title=Indian Women In Science {{!}} Chemical & Engineering News: Books|website=pubsapp.acs.org|access-date=2020-08-09}}</ref> संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.<ref name=":0" />
* इ.स. १९८२ ते ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणितविद्यालयातगणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.<ref name=":0" /> याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.<ref name=":0" />
* याचइ.स. काळात१९८९ त्यांनीते मुंबई२००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील [[एम.फिलएस्सी.]]च्या करणाऱ्याविद्यार्थ्यांना गणिताच्यागणिताचे विद्यार्थ्यांनाअध्यापन मार्गदर्शनदिले.<ref name=":0" />
* १९८९इ.स. २००२ ते २००२२००६ दरम्यानया पुणेकालावधीत विद्यापीठांतीलभास्कराचार्य [[एम.एस्सी.]]च्याप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणिताचेगणित अध्यापनशिकवले.<ref name=":0" />
* २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.<ref name=":0" />
* सद्‌ आणि सदसत्‌ विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.<ref name=":0" />
* त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sakaltimes.com/pune/balbharati-panel-will-review-new-number-reading-method-37113|title=Balbharati panel will review new number reading method|date=2019-06-26|website=www.sakaltimes.com|language=en|access-date=2020-08-09}}</ref>
 
== विवाह आणि कुटुंब ==
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf|title=LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE|last=Dadhich|first=Naresh|date=९ ऑगस्ट २०२०|website=https://www.currentscience.ac.in/|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=९ ऑगस्ट २०२०}}</ref> [[संस्कृत]] पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन [[संगणक]] क्षेत्रात कार्यरत आहेत.<ref name=":1" />
 
== लिहिलेली पुस्तके ==
डॉ. मंगला नारळीकर यांनी लिहिलेलीअनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:{{संदर्भ हवा}}
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. [[जयंत नारळीकर]])<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5XBDAAAAYAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&dq=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjJvc6luI3rAhXWXisKHaWmByIQ6AEwA3oECAIQAg|title=The Radical Humanist|last=Roy|first=Manabendra Nath|date=2003|publisher=Maniben Kara|language=en}}</ref>
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
* गणितगप्पा (भाग १, २.)
* गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE|title=गणिताच्या सोप्या वाटा - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-08-09}}</ref>
* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. [[जयंत नारळीकर]]) : (खगोलविज्ञानविषक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kokannow.com/marathi/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%b5/|title=भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दिवस|last=Loke|first=Priyanka|date=2019-07-19|website=कोकण नाऊ|language=en-US|access-date=2020-08-09}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=नभात हसरे तारे|last=नारळीकर|first=मंगला|publisher=राजहंस प्रकाशन|year=|isbn=9788174344175|location=|pages=}}</ref>
Line ६२ ⟶ ६१:
 
== संशोधनात्मक लेख व पत्रिका ==
प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:{{संदर्भ}}
* Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६)
* On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०)