"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९९:
== वस्तीविभागणी ==
{{main|अमेरिकेची वस्तीविभागणी|अमेरिकेला स्थलांतर}}
[[चित्र:Census-2000-Data-Top-US-Ancestries-by-County-1396x955.png|thumb|right|२००० साली अमेरिकेतील राहणार्‍याराहणाऱ्या लोकांची मूळ देशानुसार विभागणी]]
अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.<ref name="POP">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/population/www/popclockus.html|प्रकाशक=U.S. Census Bureau]|title=U.S. POPClock Projection}}</ref> पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.cis.org/articles/2008/back808.pdf| लेखक =Camarota, Steven A., and Karen Jensenius | title = Homeward Bound: Recent Immigration Enforcement and the Decline in the Illegal Alien Population | month =July | वर्ष =2008| प्रकाशक = Center for Immigration Studies | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-08-06}}{{मृत दुवा}}</ref> २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्येच्या वाढीचा वार्षिक दर ०.८९% आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/ee.html | title = European Union| प्रकाशक = CIA|कृती=The World Factbook | दिनांक = 2007-05-31| अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-15}}</ref> जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2054rank.html | title = Rank Order—Birth Rate| प्रकाशक = CIA|कृती=The World Factbook | दिनांक =2007-05-31| अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-13}}</ref> २००७च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणारे बहुसंख्या मेक्सिकन आहेत. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.dhs.gov/ximgtn/statistics/publications/LPR07.shtm |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20100319010315/http://www.dhs.gov/files/statistics/publications/LPR07.shtm |विदा दिनांक=१५ जुलै २०१४|title=Persons Obtaining Legal Permanent Resident Status by Region and Country of Birth: Fiscal Years 1998 to 2007 (Table 3) |प्रकाशक=U.S. Dept. of Homeland Security|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-06}}</ref> जगातीलज्याची प्रगतलोकसंख्या देशांतीलपुढील अमेरिकाकाही एकमेवदशकांत असावाढण्याचा देशअंदाज आहे ज्याचीअसा लोकसंख्याजगातील पुढीलप्रगत काहीदेशांतील दशकांतअमेरिका वाढण्याचाहा अंदाजएकमेव देश आहे.<ref name="PRC">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.prcdc.org/summaries/uspopperspec/uspopperspec.html|title=Executive Summary: A Population Perspective of the United States|प्रकाशक=Population Resource Center|month=May|वर्ष=2000|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-12-20|विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20070604165856/http://www.prcdc.org/summaries/uspopperspec/uspopperspec.html|विदा दिनांक=2007-06-04}}</ref>
 
== क्रीडा ==
{{Main|अमेरिकेतील क्रीडा}}
[[चित्र:Shea Smith-edit1.jpg|thumb| फुटबॉलचा खेळाडू सहकार्‍यालासहकाऱ्याला पास देताना]]
१९ व्या शतकापासून [[बेसबॉल]] हा अमेरिकेचा [[राष्ट्रीय खेळ]] मानला जातो. अमेरिकन [[फुटबॉल]], [[बास्केटबॉल]] व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेतीलअमेरिकेन विद्यार्थ्यांमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे,आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.harrisinteractive.com/harris_poll/index.asp?PID=337|title=Professional Football Widens Its Lead Over Baseball as Nation's Favorite Sport|दिनांक=2002-10-30|प्रकाशक=Harris Interactive|लेखक=Krane, David K.|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-09-14}} Maccambridge, Michael (2004). ''America's Game : The Epic Story of How Pro Football Captured a Nation''. New York: Random House. ISBN 0-375-50454-0.</ref> बॉक्सिंग व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी व्ययक्तीक खेळातील सर्वाधिक लोकप्रिय वैयक्तिक खेळा होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली आहे. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रियतालोकप्रिय आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसची पणटेनिसचीपण लोकप्रियता बरीच आहे.
 
अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डींगस्केटबोर्डिंग, स्नोबोर्डींगस्नोबोर्डिंग चिअरलीडींगचिअरलीडिंग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच सर्वांतत्या जास्त आजवरस्पर्धांत कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=All-Time Medal Standings, 1896–2004 | प्रकाशक = Information Please|दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115108.html | अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} {{संकेतस्थळ स्रोत|title=Distribution of Medals—2008 Summer Games| प्रकाशक = Fact Monster|दुवा=http://www.factmonster.com/sports/olympics/2008/distribution-medals-summer-games.html| अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-02}}</ref> तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=All-Time Medal Standings, 1924–2006 |प्रकाशक=Information Please |दुवा=http://www.infoplease.com/ipsa/A0115207.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-06-14}} Norway is first; the Soviet Union is third, and would be second if its medal count was combined with Russia's.</ref>{{clear}}
 
==अमेरकेवरील मराठी पुस्तके==
*
 
== पर्यटन स्थळे ==