"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७:
सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, [[आशिया]] खंडातून [[अलास्का]]मार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण दक्षिण व उत्तर अमेरिका खंडात पसरले. त्यांना [[मूळचे अमेरिकन]] (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक [[भटक्या जमाती]] अस्तित्वात होत्या. असे असले अमेिका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता.
 
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी [[ख्रिस्टोफर कोलंबस]] या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर [[युरोप|युरोपियन]] लोक अमेरिकेत [[स्थलांतर|स्थलांतरित]] होऊ लागले. [[युरोप|युरोपातून]] आलेल्या अनेक [[साथीचे आजार|साथीच्या रोगांमुळे]] व [[युरोप|युरोपियनांशी]] झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ [[टक्के|९५ टक्के]] मूळचे अमेरिकन लोक मृत्युमुळीमृत्युमुखी पडले. [[युरोपियन]] लोकांच्या मोठ्या प्रमाणातील [[स्थलांतर|स्थलांतरामुळे]] त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी [[युरोपियन अमेरिकन]] लोकांच्या ताब्यात गेली व [[मूळ अमेरिकन]] लोकांना छोट्या [[आरक्षित क्षेत्र|आरक्षित क्षेत्रांमध्ये]] राहावे लागले.
 
[[४ जुलै]], [[इ.स. १७७६]] रोजी अमेरिकेला [[ब्रिटन]]पासून [[स्वातंत्र्य]] मिळाले.
ओळ ६३:
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेिका उदयास आली.
 
याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतूनआफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दतपद्धत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वतःची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्याअशा प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.
 
१८६०सन च्या१८६०च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा सशस्त्र विरोध मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजित गृहयुद्धात झाली. याला [[अमेरिकन यादवी युद्ध]] असे म्हणतात. अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवित हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेलेझाले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धावर नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगिरी हळूहळू सर्व राज्यांत संपवण्यात आली. युरोपप्रमाणेच अमेरिकेने औद्योगीकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
 
== प्रशासकीय संरचना ==
अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन राज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वतंत्रेच्यास्वातंत्र्याच्या वेळीसवेळेस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात मूळया संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला गेला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला.
 
अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक पातळ्यांमध्ये विभाजित आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद,अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वतेने ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे.
 
अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक अश्या पातळ्यांमध्ये विभाजितविभागलेले आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वतेनेजाणीवपूर्वक ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे.
 
=== राष्ट्राध्यक्ष ===
५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिकाअमेरिकेचा) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यातराज्यांत विभागितविभाजित केलेलीझाली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (कॉंग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. कॉंग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटासडाकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.
 
प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.
Line ८१ ⟶ ८०:
 
==अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष==
अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक [[अतुल कहाते]] यांनी लिहिले आहे.
 
=== कॉंग्रेस ===
 
=== कॉंग्रेस ===
अमेरिकन कॉंग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिकाअमेरिकेतील) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवज्रिप्रेझेंटेटिव्ह्ज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.
 
कॉंग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार कॉंग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युध्दयुद्धाची घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.
 
दोनही सभागृहांचे कार्यालय [[वॉशिंग्टन डी.सी.]] येथील 'कॅपिटॉल' येथे आहे.
Line ९३ ⟶ ९१:
== ५० राज्ये ==
{{मुख्य|अमेरिकेची राज्ये}}
संयुक्त अमेरिका देशदेशात ५० राज्यांमध्येराज्ये विभागला(संस्थाने) गेला आहेआहेत. ह्यांपैकी [[अलास्का]] व [[हवाई]] वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. [[डेलावेर]] हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ वर्गचौरस मैल, १७,१७,८५४ वर्गचौरस किमी आकारमानाचे) तर [[र्‍होडऱ्होड आयलंड]] हे सर्वांत लहान (१,५४५ वर्गचौरस मैल, ४,००२ वर्गचौरस किमी आकारमानाचे) राज्य आहे. [[कॅलिफोर्निया]] हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर [[वायोमिंग]] हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.
 
सध्या अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा [[वार्षिक सकल उत्पन्न|वार्षिक सकल उत्पन्नात]] जगात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकारअंगीकार करून [[विज्ञान]] व तंत्रज्ञानात स्वतास्वत:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या२०व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा जगात तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतातदर्शवतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची [[भांडवलशाही]] (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्तजास्तीजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये [[सबप्राईम संकट|सबप्राईम संकटानंतर]] [[लेहमन ब्रदर्स]] या मोठ्या कंपनीने [[दिवाळखोरेदिवाळखोर]] जाहिरजाहीर केले व त्यानंतर आलेल्या [[आर्थिक मंदी|मंदिनेमंदीने]] संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, [[आरोग्य विमा|आरोग्य विम्याच्या]] बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात [[बेकारी]] व चिंतेचे वातावरण आहे.
Sex information american country
सध्या अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा [[वार्षिक सकल उत्पन्न|वार्षिक सकल उत्पन्नात]] पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करून [[विज्ञान]] व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची [[भांडवलशाही]] (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये [[सबप्राईम संकट|सबप्राईम संकटानंतर]] [[लेहमन ब्रदर्स]] या मोठ्या कंपनीने [[दिवाळखोरे]] जाहिर केले व त्यानंतर आलेल्या [[आर्थिक मंदी|मंदिने]] संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, [[आरोग्य विमा|आरोग्य विम्याच्या]] बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात [[बेकारी]] व चिंतेचे वातावरण आहे.
 
वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे<ref>[http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_vehicles_per_capita दरडोई वहानेवाहने देशाप्रमाणे]</ref>. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचादेशाचे प्रचंड आकारआकारमान कारणीभूत आहे. राज्यांचे आकारआकारमान व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीकसार्वजनिक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरेशिवाय प्रचंड व हवामानहवामानही थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचामोटारगाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हिही अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत [[जर्मन वाहन उत्पादक|जर्मन]] व [[जपानी वाहन उत्पादक|जापानीजपानी]] गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल [[युद्ध सामग्री]] हा अमेरिकेतील सर्वांत जास्त [[नफा]] मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, [[क्षेपणास्त्रे]], [[विमाने]], [[युद्धनौका]], पाणबुड्या यांच्यातयांच्यांत शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका हा देश शस्त्रांस्त्रांचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.
 
== वस्तीविभागणी ==