"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = अमेरिका
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्येराष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिक भाषेमध्ये = United States of America
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अमेरिकेची संयुक्त संस्थाने
|राष्ट्र_ध्वज = Flag of the United States.svg
ओळ ४८:
[[उत्तर अमेरिका]] खंडातील '''अमेरिकेची संयुक्त संस्थाने''' हा देश जगात सर्वत्र केवळ '''अमेरिका''' किंवा [[संयुक्त संस्थाने]] (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.
 
अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणालीराज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील [[राष्ट्राध्यक्ष]] हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या [[कॅनडा]], [[मेक्सिको]] हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
 
अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि [[संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती]] या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून [[नकाराधिकार]] देखील प्राप्त आहे.
ओळ ५५:
 
== इतिहास ==
सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, [[आशिया]] खंडातून [[अलास्का]]मार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण द.दक्षिणउ.उत्तर अमेरिकेतअमेरिका खंडात पसरले. त्यांना [[मूळचे अमेरिकन]] (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक [[भटक्या जमाती]] अस्तित्वात होत्या. असे असले अमेिका खंड हा युरोपियन लोकांना माहीत नव्हता.
 
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी [[ख्रिस्टोफर कोलंबस]] यालाया युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर [[युरोप|युरोपियन]] लोक अमेरिकेत [[स्थलांतर|स्थलांतरित]] होऊ लागले. [[युरोप|युरोपातून]] आलेल्या अनेक [[साथीचे आजार|साथीच्या रोगांमुळे]] व [[युरोप|युरोपियनांशी]] झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ [[टक्के|95९५ टक्के]] मूळचे अमेरिकन लोक मरणमृत्युमुळी पावलेपडले. [[युरोपियन]] लोकांच्या मोठ्या प्रमाणातील [[स्थलांतर|स्थलांतरामुळे]] त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी [[युरोपियन अमेरिकन]] लोकांच्या ताब्यात गेली व [[मूळ अमेरिकन]] लोकांना छोट्या [[आरक्षित क्षेत्र|आरक्षित क्षेत्रांमध्ये]] राहावे लागले.
सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, [[आशिया]] खंडातून [[अलास्का]]मार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना [[मूळचे अमेरिकन]] (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक [[भटक्या जमाती]] अस्तित्वात होत्या.
 
[[४ जुलै]], [[इ.स. १७७६]] रोजी अमेरिकेला [[ब्रिटन]] पासून [[स्वातंत्र्य]] मिळाले.
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी [[ख्रिस्टोफर कोलंबस]] याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर [[युरोप|युरोपियन]] लोक अमेरिकेत [[स्थलांतर|स्थलांतरित]] होऊ लागले. [[युरोप|युरोपातून]] आलेल्या अनेक [[साथीचे आजार|साथीच्या रोगांमुळे]] व [[युरोप|युरोपियनांशी]] झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ [[टक्के|95 टक्के]] मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. [[युरोपियन]] लोकांच्या मोठ्या प्रमाणातील [[स्थलांतर|स्थलांतरामुळे]] त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी [[युरोपियन अमेरिकन]] लोकांच्या ताब्यात गेली व [[मूळ अमेरिकन]] लोकांना छोट्या [[आरक्षित क्षेत्र|आरक्षित क्षेत्रांमध्ये]] राहावे लागले.
 
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलीविभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चीनीचिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेिका उदयास आलाआली.
[[४ जुलै]], [[इ.स. १७७६]] रोजी अमेरिकेला [[ब्रिटन]] पासून [[स्वातंत्र्य]] मिळाले.
 
याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धिनेउपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्न धान्येअन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वता:चीस्वतःची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्याप्रमाणावरमोठ्या प्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्या प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चीनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून उदयास आला.
 
१८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा विरोध सशस्त्र विरोध मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणीतीपरिणती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजीतरंक्तरंजित गृहयुद्धात झाली. याला [[अमेरिकन यादवी युद्ध]] असे म्हणतात. अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवीतजीवित हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धातयुद्धावर नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगीरीगुलामगिरी हळूहळू सर्व राज्यातराज्यांत संपवण्यात आली. युरोप प्रमाणेचयुरोपप्रमाणेच अमेरिकेने औद्योगिकरणऔद्योगीकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धिने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्न धान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वता:ची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्याप्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्या प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.
 
१८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा विरोध सशस्त्र मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणीती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजीत गृहयुद्धात झाली. याला [[अमेरिकन यादवी युद्ध]] असे म्हणतात.अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवीत हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धात नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगीरी हळूहळू सर्व राज्यात संपवण्यात आली. युरोप प्रमाणेच अमेरिकेने औद्योगिकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.
 
== प्रशासकीय संरचना ==