"इब्राहिम अल्काझी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''इब्राहिम अल्काझी'''(जन्म : पुणे, ऑक्टोबर १९२५; मृत्यू : ४ ऑगस्ट २०२०) यांनीहे एक विख्यात भारतीय नाट्यगुरू होते.

'इब्राहिम अल्काझी ह्यांनी आधी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली होती. तिथल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना खास प्रमाणपत्र मिळाले होते. शिवाय इ.स.१९५०मध्ये त्यांना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे एक पारितोषिक मिळाले. ग्रेट ब्रिटनमधील सरकारी नाट्यमंडळाशी ते काही काळ संबंधित होते.
 
लंडनहून परतल्यावर इब्राहिम अल्काझींनी त्यांनी इ.स.१९५४मध्ये मुंबईत ’थिएटर युनिट’ नावाची संस्था स्थापन केली, आणि इथे त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामगिरीला सुरुवात झाली. या संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक हिंदी आणि इंग्रजी नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग केले.