"वसंत वाहोकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, स...
 
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
 
ओळ १:
वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. [[नागपूर]]ला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
 
==वाहोकरांनी लिहिलेली पुस्तके--==
* ओल्या हळदीचे ऊन (कथासंग्रह)
* खेळिया रे (कथासंग्रह)