"वसंत वाहोकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, स...
(काही फरक नाही)

१२:३३, ९ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

==वाहोकरांनी लिहिलेली पुस्तके--

  • ओल्या हळदीचे ऊन (कथासंग्रह)
  • खेळिया रे (कथासंग्रह)
  • मनातील ऋतूंच्या नोंदी (मुक्त कविता)
  • वंशवेल (कथासंह्रह)