"चर्चा:लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
* [[चर्चा:लोकमान्य टिळक/जुनी चर्चा १]]
== टिळकांवर लिहिलेली पुस्तके==
* आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य (अरुण तिवारी)
* टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक [[विश्राम बेडेकर]]
* [[टिळक]] भारत, लेखक शि.ल. करंदीकर
* टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
* मंडालेचा राजबंदी, लेखक [[अरविंद व्यं. गोखले]]
* लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.[[वामन शिवराम आपटे]]
* [[लोकमान्य टिळक]] दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
* लोकमान्य टिळक, लेखक : [[पु.ग. सहस्रबुद्धे]]
* लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक [[न.चिं. केळकर]]
* लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
* लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
* लोकमान्य व लोकराजा, (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
* [[लाल,बाल,पाल]], (लेख), लेखक इंद्रजित नाझरे
* आधुनिक भारतातील शैक्षणिक प्रबोधन (डाॅ. श्री.रा. आचार्य)
* केसरीची त्रिमूर्ती (डाॅ. [[पु.ग. सहस्रबुद्धे]]) : टिळक, आगरकर, चिपळूणकर यांच्या वैचारिक कार्याचे विवेचन व मूल्यमापन करणारा ग्रंथ)
"लोकमान्य टिळक" पानाकडे परत चला.