"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
| मृत्युस्थान = [[हैदराबाद]] , [[आंध्र प्रदेश]]
| चळवळ = [[दलित]] चळवळ
| संघटना = [[दलित पॅंथरपँथर| दलित पॅंथर्सपँथर्स]]
| पत्रकारिता लेखन = आंबेडकर भारत
| धर्म = [[बौद्ध धर्म|बौद्ध]]
| प्रभाव = [[भीमराव रामजी आंबेडकर]]
| वडील = कृष्णाजी नारायण कांबळे
| आई = [[शांताबाई कृष्णाजी कांबळे]]
| भाऊ = प्रा. चद्रकांत कृष्णाजी कांबळे
| बहीण= प्रा. मंगल तिरमारे
| पत्नी =[[अवनी अरुण कांबळे]]
| अपत्ये = अपरांत कांबळे<br />
ओळ २४:
| तळटिपा =
|वेब-साईट={{URL|www.arunkamble.com}}}}
'''अरुण कृष्णाजी कांबळे''' (जन्म : करगणी-सांगली जिल्हा, १४ मार्च १९५३]]; मृत्यू : हैदराबाद, २० डिसेंबर २००९) हे [[दलित]] चळवळीचे लढाऊ नेते आणि [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते ''[[दलित पॅंथर|दलित पॅंथर्स]]'' या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता.
 
== सुरुवातीचा काळ ==