"मीर उस्मान अली खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{cn}} tag
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो Reverted 1 edit by Abbasquadir (talk) to last revision by Sandesh9822(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चित्र:Mir osman ali khan.JPG|इवलेसे|हैदराबादचे '''निजाम''' - '''मीन उस्मान अली खान (निझाम सरकार)'''|अल्ट=]]
'''मीन उस्मान अली खान''' सिद्दिकी, असफ जाह सातवा '(जन्म : ६ एप्रिल १८८६; मृत्यू: २४ फेब्रुवारी १९६७) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले।<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/modern-hyderabad-architect-and-statehood-icon-nizam-vii-fades-into-history/articleshow/57324957.cms|title=Modern Hyderabad architect and statehood icon, Nizam VII fades into history - Times of India|work=The Times of India|access-date=2018-09-14}}</ref> त्याने रझाकारांची सेना बनवून हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. शेवटी भारताचे गृहमंत्री [[वल्लभभाई पटेल]]{{cn}} यांनी पंतप्रधान नेहरूंच्या आदेशाला न जुमानता, 'पॊलीस ॲक्शन'च्या नावाखाली हैदराबादवर सैनिकी हल्ला केला आणि ते संस्थान बरखास्त केले.
 
२६ जानेवारी १९५०रोजी [[हैदराबाद राज्य|हैदराबाद]] हे भारतातील नवे राज्य बनले.