"श्रीवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎धार्मिक स्थळे: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎इतिहास: माहिती सुसुत्रीकरण
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २८:
या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णुमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते.
 
श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो. सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे.दांडा श्रीवर्धनमधीलयेथुन सोमजाईहरिहरेश्वरला मंदिरहोडिने २००-२५०जाणे वर्षांपूर्वीचेएक आहे.सुखद अगस्तीअनुभव मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जातेआहे. याश्रीवर्धनमधील मंदिराचासोमजाई जीर्णोद्धारमंदिर पेशव्यांनीप्रसिद्ध केलाआहे. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत. सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे. सोमजाई मंदिराजवळच तांबडी नावाची टेकडी आहे. येथून परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
 
जीवना बंदराच्या बाजूला जीवनेश्वर मंदिर असून, येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीव काम खूपच सुंदर आहे. कोळीवाड्यातील राम मंदिर हेही श्रीवर्धनचे आकर्षण आहे. विविध प्रकारच्या विष्णुमूर्ती हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. अशीच आणखी एक विष्णुमूर्ती बोर्लीपंचतन गावाकडे जाताना देवखोल येथे आहे. येथे कुसुमेश्वर मंदिर आहे. येथील मूर्ती भग्नावस्थेत असूनही, तिचे सौंदर्य पाहिले, की मूळ मूर्ती किती सुंदर असेल, असे वाटते. कुसुमेश्वराचा हरिहरेश्वर पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर पुरातन असावे याची खात्री पटते.
 
== धार्मिक स्थळे ==