"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: बंदरपाखाडी कोळीवाडा
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८८:
 
== स्वातंत्र्य ==
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]] मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबई मध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात .सध्याच्या जागतिकीकरणात मुबंईशहर हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे .मुंबईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे '''आगरी''' व '''कोळी''' लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुन:प्राप्ती केली.
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर [[१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले