"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
रात्रीचे चार प्रहर : प्रदोष, निशीथ, त्रियामा (रात्रीचा तिसरा प्रहर) आणि उषा (पहाट, ब्राह्ममुहूर्त).
 
वर सांगितलेल्या व्याख्या सुस्पष्ट नाहीत. उदा)उदा० प्रदोष काळ म्हणजे (१) सूर्यास्तानंतरच्या ९६ मिनिटांचा काळ, (२) सूर्यानंतरच्या १४४ मिनिटांचा काळ, किंवा (३) सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि नंतरचा दीड तास. असे असले तरी, तिन्ही व्याख्यांप्रमाणे सूर्यास्तानंतरचा दीड तास हा प्रदोषकाळ असतो हे नक्की.
 
प्रदोषाचा आणखी एक अर्थ आहे, तो असा - ज्या दिवशी सूर्यास्तसमयी शुक्ल किंवा वद्य त्रयोदशी असेल त्या दिवसाला प्रदोष दिवस म्हणतात.
५७,२९९

संपादने