"श्रावण पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती [[विष्णू]], [[शिव]], [[सूर्य]] इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IleHyBDWbzEC&pg=PA565&dq=narali+purnima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi62fmG5v_bAhUDro8KHavnB6sQ6AEIKDAA#v=onepage&q=narali%20purnima&f=false|title=Land and People of Indian States and Union Territories: In 36 Volumes. Maharashtra|last=Bhargava|first=S. C. Bhatt, Gopal K.|date=2006|publisher=Gyan Publishing House|isbn=9788178353722|language=en}}</ref> श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.
 
एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.
[[चित्र:Raksha Bandhan festival threads.jpg|इवलेसे|रक्षाबंधन सणासाठी राखी विक्री]]
 
सूर्योदयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त श्रावण पौर्णिमा असेल आणि त्यावेळी ती विष्टी करण नसेल, रहित असेल तर त्या दिवशी अपराण्हकाली रक्षाबंधन करावे . दुसर्या दिवशी यापेक्षा कमी पौर्णिमा असेल आणि आतल्या दिवशी विष्टीकरण रहित अपराण्ह किंवा प्रदोषकाळी पौर्णिमा असेल तर आदल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे.
 
== नारळी पौर्णिमा ==