"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
रात्रीच्या शेवटच्या प्रहराला ब्राह्म मुहूर्त म्हणतात.
 
दिवसाचे चार प्रहर : पूर्वान्ह, मध्यान्ह (दुपार), अपरान्ह (दुपारी १२ नंतरचा आणि संध्याकाळच्या आधीचा काळ) आणि संध्याकाळ<br/>
रात्रीचे चार प्रहर : प्रदोष, निशीथ, त्रियामा (रात्रीचा तिसरा प्रहर) आणि उषा (पहाट, ब्राह्ममुहूर्त).
 
वर सांगितलेल्या व्याख्या सुस्पष्ट नाहीत. उदा) प्रदोष काळ म्हणजे (१) सूर्यास्तानंतरच्या ९६ मिनिटांचा काळ, (२) सूर्यानंतरच्या १४४ मिनिटांचा काळ, किंवा (३) सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि नंतरचा दीड तास. असे असले तरी, तिन्ही व्याख्यांप्रमाणे सूर्यास्तानंतरचा दीड तास हा प्रदोषकाळ असतो हे नक्की.
 
प्रदोषाचा आणखी एक अर्थ आहे, तो असा - ज्या दिवशी सूर्यास्तसमयी शुक्ल किंवा वद्य त्रयोदशी असेल त्या दिवसाला प्रदोष दिवस म्हणतात.
 
==राशिचक्राचे कोष्टक==
५७,२९९

संपादने