"माँत्रिऑल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख माँत्रियाल वरुन माँट्रियाल ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = मॉंत्रियालमाँट्रियाॅल
| स्थानिक = Montréal
| चित्र = VuedeMontreal.jpg
| ध्वज = Flag of Montreal.svg
| चिन्ह = Armoiries de Montréal.svg
| नकाशा१ = क्वेबेकक्वूबेक
| देश = कॅनडा
| राज्य =
| प्रांत = [[क्वेबेकक्वूबेक]]
| जिल्हा =
| स्थापना = १६४२
ओळ २३:
|longd=73 |longm=33 |longs= |longEW=W
}}
'''मॉंत्रियालमाँट्रियाॅल''' हे [[कॅनडा]]च्या [[क्वेबेकक्वूबेक]] [[कॅनडाचे प्रांत व प्रदेश|प्रांतातील]] सर्वात मोठे तर देशातील [[टोरॉंटो]]खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषिक]] आहेत. मॉन्ट्रियॉल हे [[पॅरिस]] खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषा देखीलभाषादेखील फ्रेंच हीच आहे.
 
== नाव ==
==इतिहास==
== भूगोल ==
मॉन्ट्रियॉल शहर [[क्वेबेकक्वूबेक]] प्रांताच्या नैऋत्यनैर्ऋत्य भागात [[सेंट लॉरेन्स नदी|सेंट लॉरेन्स]] व [[ओटावा नदी|ओटावा]] ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे.
=== हवामान ===
मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात.
ओळ १८३:
== वाहतूक व्यवस्था ==
==हवाई वाहतूक==
मॉंत्रियालमाँट्रियाॅल शहरालाशहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा पुरवतातआहेत. [[मॉंत्रियालमाँट्रियाॅल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा मुख्यत्वे मालवाहतूकीसाठीमालवाहतुकीसाठी वापरला जातो तर [[पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ]] प्रवासी विमानसेवेसाठी वापरला जातो.
 
==लोकजीवन==
ओळ १८९:
==प्रसारमाध्यमे==
== शिक्षण ==
[[मॅकगिल विद्यापीठ]] हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ मॉन्ट्रियॉलमध्येमाॅन्ट्रियॉलमध्ये आहे.
== खेळ ==
[[आईस हॉकी]] हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. [[नॅशनल हॉकी लीग|एन.एच.एल.]]मध्ये खेळणारा [[मॉंत्रियालमॉंत्रियाॅल कॅनेडियन्स]] हा येथील प्रमुख संघ आहे. [[फॉर्म्युला १]] खेळामधील [[कॅनेडियन ग्रांप्री]] शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच [[ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा|ए.टी.पी.]] व [[विमेन्स टेनिस असोसिएशन|डब्ल्यू.टी.ए.]]मधील [[कॅनडा मास्टर्स]] ही [[टेनिस]] स्पर्धा दरवर्षी टोरॉंटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात.
 
[[१९७६ उन्हाळी ऑलिंपिक|१९७६]] सालच्या [[उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते.