"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो परिच्छेद व माहिती सुत्रिकरण
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो संदर्भ दिला
ओळ ८:
इतिहासात महाडचा सर्वात जुना संदर्भ ई.स.पु. २२५ मध्ये आढळतो.
 
ई.स. १३० मधे महाडवर बौद्ध धर्मिय कंभोजवंशिय राजा [https://en.m.wikipedia.org/wiki/Vishnupalita_Kambhoja विष्णु पुलित] यांचे राज्य होते.महाडची [https://en.m.wikipedia.org/wiki/Gandharpale_Caves [गांधारपाले बौद्ध लेणी]] त्याच्या राजवटित निर्माण केली गेली.तसा शिलालेख तेथे आहे.
 
महाडवर मुख्यत: मौर्य सम्राट,कंभोज,सातवाहन,क्षात्रप,वाकाटक,शिलाहार,देवगिरीचे यादव,निजामशाह,आदिलशाह,शिवाजी महाराज,पोर्तुगिज,पेशवे,सिद्दि यांची राजवट झाली आहे.ई.स.१८१८मधे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकले,१९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अमलाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=gDPxAAAAIAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwitqrj2mf3qAhWFeX0KHTyeDLoQ6AEIKDAA|title=Mahārāshṭra Rājya gêjheṭiara|date=1900|publisher=Darśanikā Vibhāga, Mahārāshṭra Śāsana|language=mr}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/महाड" पासून हुडकले