"रेडिओ फ्रीमॅन्टल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"Radio Fremantle" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
(काही फरक नाही)

१९:१४, २ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

रेडिओ फ्रीमॅन्टल (एसीएमए कॉलसईन : सीसीआर ) हे पश्चिम ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियन कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. १९८७ मध्ये स्थापन केलेले हे स्टेशन ९१.३ स्पोर्ट एफ एम सोबत हॅमिल्टन हिल मधील स्टुडिओमधून [१] फ्रीमॅन्टल शहर, कॉकबर्न आणि मेलव्हिल भागात प्रसारिण करते.

संदर्भ

  1. ^ "About Us". Radio Fremantle. 15 November 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे