"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सिना नदी चे नाव कसे पडले यांची आंख्याकी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
 
 
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबादमधिल परांडा ते सोलापुर जिल्हा येथुन वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे तेपरंडाते करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत.मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडातालुक्यातील डोमगाव येथे रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायाला कल्याणसागर असे मन्हतात जवळच सोनारी येथे कालभैरावाचे प्राचीन व प्रशिद्धा मंदिर आहे चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक
 
अहिल्याबाई होळकर यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे भीमा नदीस मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले