"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५३३ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
| प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा फुले]]
| प्रभावित = [[प्रल्हाद लुलेकर]]
| पुरस्कार = महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६,'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २०००
| वडील_नाव = गणपतराव भगत
| आई_नाव = जळूबाई मानेजी मोरे (माहेरचे नाव)
'''अधिव्याख्याता'''

*पदव्युत्तर विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड. -जून १९७० – जून १९९७

*प्राध्यापक, मराठी विभाग (सेवानिवृत्त), डॉ. बा.आ.म.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -डिसे. १९९७ – जून २००५

'''मराठी विभाग प्रमुख'''

*पीपल्स कॉलेज, नांदेड (१९८८ – १९९७ )

*स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (जुलै १९९७ – नोव्हें. १९९७ )

'''प्रपाठक, मराठी विभाग'''

*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]], औरंगाबाद औरंगाबाद (डिसें. १९९७ – जुलै १९९८ )

'''प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख'''

*[[ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]], औरंगाबाद (जुलै १९९८ – जुलै २००५ )

'''एमेरिटस् प्रोफेसर '''

*नोव्हें. २००९

| ७ || अश्मक (नाटक) || १९८५ || संबोधि प्रकाशन, मुंबई <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5049718847577755524|title=अश्मक-Ashmak by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| ८ || खेळिया (नाटक) || १९८६ || कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

| ९ || वाटा पळवाटा (नाटक) || १९८६ || कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

| १० || दलित साहित्य: दिशा आणि दिशांतर || १९९२ || अभय प्रकाशन, नांदेड

| ११ || दलित साहित्य: वाङमयीन प्रवाह || १९९३ || [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], नाशिक

| १२ || नरहर कुरुंदकरांच्या लेखनाची सूची || १९९४ || संगत प्रकाशन, नांदेड

| १३ || निवडक एकांकिका || १९९६ || अभय प्रकाशन नांदेड <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5471878913975948397|title=निवडक एकांकिका-Nivdak Ekankika by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| १५ || निळी वाटचाल (समीक्षा) || २००१ || प्रतिमा प्रकाशन, पुणे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5704519339229822516|title=निळी वाटचाल-Nili Vatchal by Prof. Datta Bhagat - Pratima Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| १६ || नाटक: एक वांङ्मय प्रकार (समीक्षा || २००२ || यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक

| १७ || राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर || २००३ || मॅकमिलन प्रकाशन, पुणे

| १८ || आधुनिक मराठी वांङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी ||२००५ || चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद

| १९ || गोष्ट गोधराजाची (मुलांसाठी नाटिका) || २००५ || साकेत प्रकाशन औरंगाबाद

| २० || मंडल आयोग, गैरसमज आणि आक्षेप || २००७ || चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद

|२१ || शोध पायवाटांचा (ललित लेख) || २००८ || सुविद्या प्रकाशन, पुणे

| २२ || पिंपळपानांची सळसळ (ललित लेख) ||२०१० || स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4808216777176083834|title=पिंपळपानांची सळसळ-Pimpalpananchi Salsal by Prof. Datta Bhagat - Swarup Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| २३ || समकालीन साहित्य आणि साहित्यिक (समीक्षा) || २०१० || रजत प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5414952585958250298|title=समकालीन साहित्य आणि साहित्यिक-Samakalin Sahitya Ani Sahityik by Prof. Datta Bhagat - Rajat Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| २५|| गोष्टी बिसापाच्या || २०१३ || स्पर्श प्रकाशन, पुणे

| २६ || साहित्य समजून घेतांना || २०१४ || मीरा प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5072468665725391599|title=साहित्य समजून घेताना-Sahitya Samajun Ghetana by Prof. Datta Bhagat - Mira Books And Publication - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>

| २७ || विजय तेंडूलकर: व्यक्ती आणि कार्य ||२०१५ || साहित्य अकादमी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5699604280001344976|title=विजय तेंडूलकर (मराठी)-Vijay Tendulkar (Marathi) by Prof. Datta Bhagat - Sahitya Akademi - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>,

| २८ || पुस्तकी वांझ चर्चा (नाटक)||२०१९ || इसाप पब्लिकेशन, नांदेड

| २९ || मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास (आरंभापासून १९९० पर्यंत) ||२०२० || महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महा. राज्य

==विद्यापीठ कारकीर्द==
# कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा.[[स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ]], नांदेड १९९६ ते २००१
# संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
# अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
# सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ,, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
# सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
# सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य संलग्नीकरण समिती स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
# कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य बहि:शाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
# मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
# संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वा.स्वामी रा.रामानंद ती.तीर्थ म.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
# मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
# सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०
* २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
* २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
==आजीव सदस्य ==

* नांदेड एज्यूकेशन सोसा. नांदेड
* नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, नांदेड
* मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
* पद्मश्री गोविंदभाई प्रतिष्ठान, औरंगाबाद
* जीवन विकास ग्रंथालय, औरंगाबाद
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
* अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई
* म. फुले समता प्रतिष्ठान, पुणे
==बाह्यदुवे==
*[https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार:द्वारा मारवाडी फाऊंडेशन]
७,६४१

संपादने