"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४७:
| तळटीपा =
|५भंरआ_कार्यकाळ=महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता}}
{{संदर्भहीन लेख}}
'''देवेंद्र गंगाधर फडणवीस''' (जन्म: [[२२ जुलै]] [[इ.स. १९७०]]) हे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षातील]] नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्ष नेता आहेत व फडणवीस महाराष्ट्राचे२८ वे मुख्यमंत्री होते. ते [[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून]] निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे [[महाराष्ट्र राज्य|महाराष्ट्राचे]] दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे [[शरद पवार]] महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.