"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५९:
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
 
==शिक्षण==
==शैक्षणिक पात्रता==
* व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
* डी.एस.ई (?)बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स ॲन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.