"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भ
ओळ २३:
अॅंड्रीया कॉर गेरी कॉर आणि जीन ह्यांच्या कन्या आहेत. त्या कॉर्स भावंडांमधल्या सर्वात लहान आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.independent.ie/regionals/argus/entertainment/mbes-for-the-corrs-26902138.html|title=MBEs for The Corrs|website=independent|language=en|access-date=2020-07-30}}</ref> त्यांचे बालपण डंडाल्क, [[आयर्लंड]] येथे गेले. गेरी आणि जीन ह्यांचा स्वतःचा साऊंड फेअर नावाचा बँड होता. ते '''एबीबीए''' आणि '''द ईगल्स''' ह्या बँडची गाणी गात असत आणि वाजवत असत'''.''' ते डंडाल्क गावातील हॉटेलमध्ये सादरीकरण करत असत. तिथे ते आपल्या मुलांनासुद्धा घेऊन जात असत.
 
आपल्या आई वडीलांच्या प्रोत्साहनामुळे त्या टीन व्हिसल शिकल्या आणि त्यांच्या वडीलांनी त्यांना पियानो शिकवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20160303212948/http://www.absolutedivas.com/corrs/biography.shtml|title=Absolute Divas - The Corrs Biography|date=2016-03-03|website=web.archive.org|access-date=2020-07-30}}</ref> त्या लहानपणापासून आपल्या भावंडांबरोबर घरी गात असत आणि विविध वाद्यांचा सराव करत असत. अॅंड्रीया मुख्यत: गात असत, शॅरोन [[व्हायोलिन]] वाजवत असत, आणि कॅरोलीन आणि जिम कीबोर्ड वाजवत असत. अॅंड्रीया आपल्या शाळेतील नाटकांमध्येसुद्धा सहभागी होत असत.
 
== कारकीर्द ==