"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
No edit summary
ओळ ३१:
अॅंड्रीया ह्यांनी अनेक धर्मादाय उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पावरोती अॅंड फ्रेंड्स लीबेरीयन चिल्ड्रन्स विलेज, [[इंग्लंड]]<nowiki/>मधील [[न्यूकॅसल अपॉन टाईन|न्यू कॅसल अपॉन टाईन]] येथील फ्रीमन हॉस्पिटल, [[उत्तर आयर्लंड]] येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या बळींसाठी द प्रिन्स ट्रस्ट ह्या संस्थांसाठी त्यांनी निधी संकलनासाठी कार्यक्रम केले. आफ्रिकेतील ‘[[नेल्सन मंडेला]] ४६६६४’ ह्या एड्स रोगाबद्दलच्या मोहिमेमध्ये त्या सहभागी होत्या. २ जुलै २००५ रोजी, [[एडिनबर्ग|एडीनबर्ग]] येथे द कॉर्स ह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ‘मेक पॉवर्टी हिस्टरी’ ह्या मोहिमेचा प्रचार करत बोनो ह्यांच्याबरोबर ‘व्हेन द स्टार्स गो ब्ल्यू’ हे गाणे सादर केले. २००५ साली, त्यांच्या संगीत आणि धर्मादाय क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांच्या भावंडांसमवेत राणी [[दुसरी एलिझाबेथ|एलिझाबेथ]] ह्यांच्याकडून एम. बी. ई. हा सन्मान मिळाला.
[[वर्ग:आयरीश संगीतकार]]
{{संदर्भनोंदी}}