"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भ
ओळ २६:
 
== कारकीर्द ==
द कॉर्स ह्या बॅंड बरोबर त्यांनी आत्तापर्यंत सहा स्टुडियो अल्बम, दोन एकत्रित अल्बम्स, एक रिमिक्स अल्बम आणि दोन प्रत्यक्ष अल्बम प्रसिद्ध केले आहेत. अॅंड्रीया ह्यांनी २००७ साली, ''टेन फीट हाय'' हा पहिला एकल अल्बम प्रसिद्ध केला. त्यांनी आपला पुढचा अल्बम ३० मे २०११ ह्या दिवशी प्रसिद्ध केला. त्या अल्बम मध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या लहानपणी महत्त्वाची असलेली गाणी त्यांनी स्वतःच्या स्वरात गायली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.digitalspy.com/music/a30891/no-new-material-planned-for-the-corrs/|title=No new material planned for The Corrs|last=Kilkelly|first=Daniel|date=2006-03-25|website=Digital Spy|language=en-GB|access-date=2020-07-30}}</ref>
 
== सामाजिक कार्य ==