"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
माहिती चौकट घातली.
ओळ १:
{{माहितीचौकट गायक
| नाव = अॅंड्रीया जेन कॉर
| चित्र = Andrea corr glastonbury.jpg
| चित्रशीर्षक = अॅंड्रीया कॉर
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = १७ मे १९७४
| जन्म_स्थान = डंडाल्क
| घराणे =
| कार्य =
| पेशा = संगीतकार, गायिका
| कार्य संस्था =
| विशेष कार्य =
| कार्यकाळ =
| विशेष उपाधी =
| गौरव = एम. बी. ई.
| पुरस्कार =
| संकेतस्थळ =
}}
'''अॅंड्रीया जेन कॉर ('''एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बॅंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बॅंडच्या मुख्य गायिका म्हणून पदार्पण केले. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. त्या गाण्याव्यतिरीक्त, टीन व्हिसल, उकुलेले आणि [[पियानो]] देखील वाजवतात.