"अँड्रिया कॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अॅंड्रीया जेन कॉर ('''एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतका...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
'''अॅंड्रीया जेन कॉर ('''एमबीई) (जन्म १७ मे १९७४) ह्या एक आयरीश संगीतकार, गीतकार, गायिका आणि अभिनेत्री आहेत. त्या ‘द कॉर्स’ ह्या आयरिश बंडच्या सदस्या आहेत. त्यांनी १९९० साली, आपले बंधू आणि भगिनी, कॅरोलीन, शॅरोन आणि जिम कॉर ह्यांच्याबरोबर, द कॉर्स बॅंडच्या मुख्य गायिका म्हणून पदार्पण केले. त्या चौघांचा हा बॅंड सेल्टीक फोक रॉक आणि पॉप रॉक प्रकारचे संगीत तयार करतो. त्या गाण्याव्यतिरीक्त, टीन व्हिसल, उकुलेले आणि पियानो देखील वाजवतात.
 
[[वर्ग:आयरीश संगीतकार]]